शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दरोडाप्रकरणाचे सापडले धागेदोरे

By admin | Updated: December 4, 2015 02:42 IST

वाल्हेकरवाडीतील दरोड्याप्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले असून, दरोड्याच्या घटनेचा उलगडा करणे पोलिसांना सुलभ होणार आहे. दरोड्यात घरमालक मधुकर पाटील

पिंपरी : वाल्हेकरवाडीतील दरोड्याप्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले असून, दरोड्याच्या घटनेचा उलगडा करणे पोलिसांना सुलभ होणार आहे. दरोड्यात घरमालक मधुकर पाटील जखमी झाले. हल्लेखोरांमध्ये दोनपेक्षा अधिक व्यक्ती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाटील यांच्यावरील हल्ला दरोडा संबोधता येणार नसल्याचे पोलिसांचे मत आहे.कंपनीत दुसऱ्या पाळीतील काम संपवून घरी येण्याची वेळ रात्री साडेअकरा ते बारा, या वेळेत पाटील यांच्या घरी हल्लेखोर पोहोचले. नियोजनबद्धरीत्या त्यांनी घरमालक पाटील यांच्यावर हल्ला केला. घरावर पाळत ठेवूनच हल्ला केला, असा अंदाज आहे. रात्री पावणेबाराच्या सुमारास ते घरी पोहोचले. तत्पूर्वीच पत्नी मनीषा, दोन मुली व मुलगा घराबाहेर पडले होते. हल्लेखोरांनी कोयत्याचा धाक दाखविल्यावर मनीषा यांनी कसलाही विरोध न करता दागिने काढून दिले होते. एका हल्लेखोराने पाटील यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की, पाटील यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)