शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निगडी ओटास्किम परिसरात संघटनेचा फलक लावण्यावरून दोन गटात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:53 IST

निगडी ओटास्किम परिसरात दोन गटात काही कारणास्तव बुधवारी रात्री वाद झाला. या वादातून निगडी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची समजूत घातली. 

ठळक मुद्देसंघटनेचा फलक लावण्यावरून दोन गटाचे कार्यकर्ते आले हमरीतुमरीवरपोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत घालून तोडगा काढण्याचा केला प्रयत्न

पिंपरी : निगडी ओटास्किम परिसरात दोन गटात काही कारणास्तव बुधवारी रात्री वाद झाला. या वादातून निगडी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी निगडी पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला. सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची समजूत घातली. संघटनेचा फलक लावण्यावरून दोन गटात वाद झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले. रात्री घडलेल्या या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी गुरूवारीही परिसरात उमटले. मोठ्या संख्येने दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. परस्परविरोधी तक्रार करण्याची आग्रही मागणी होऊ लागली. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत घालून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक पोलिसांनी ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक निगडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. परिस्थिती चिघळू लागल्यामुळे पोलिसांनी सामाजिक सलोख्यासाठी सायंकाळी पाचला तातडीची बैठक बोलावली आहे. वादाच्या घटनेला वेगळे वळण लागू नये. यासाठी पोलीस अधिकाºयांनी विशेष दक्षता घेतली.

टॅग्स :nigdiनिगडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड