शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत काम न केल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: May 30, 2017 02:47 IST

महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे वेळेत पूर्ण न केल्यास त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे वेळेत पूर्ण न केल्यास त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलावर कोणत्याही फाईल्स सात दिवसांपर्यंत प्रलंबित राहू नयेत. तातडीच्या फाईल चार दिवसांत निकाली काढाव्यात, असे फर्मान महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे दप्तरदिरंगाईला चाप लागणार आहे. लाल फितीचा कारभाराचा अनुभव नागरिकांना येत असल्याने त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी दिलेली कामे वेळेत पूर्ण करत नाहीत. हेतुपुरस्परपणे कामे अडवितात. कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देऊनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना फरक पडत नाही. महापालिका अधिनियमातील कलमानुसार, जनतेच्या तक्रारी आणि समस्यांची दखल घेऊन त्या वेळेत सोडविणे आवश्यक आहे. आवश्यकता नसलेल्या प्रकरणासंबंधात विभागप्रमुखांनी ४५ दिवसांत निर्णय घेऊन आवश्यक  ती कार्यवाही करणे बंधनकारक आहे. नागरिकांची कामे त्वरित केली जात नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे पत्रक काढले.