शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: June 12, 2017 01:31 IST

देशभरात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित लागू करावा, तसेच गोहत्या करणाऱ्या केरळमधील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासह विविध मागण्यांसाठी रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : देशभरात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित लागू करावा, तसेच गोहत्या करणाऱ्या केरळमधील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासह विविध मागण्यांसाठी रविवारी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने चिंचवडमधील चापेकर चौकात आंदोलन करण्यात आले.यासह नक्षलवादी कारवायांत गुंतलेल्या देहली विश्वविद्यालयाच्या नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांच्यावर कारवाई करण्यात यावी, बंदी घातलेल्या झाकीर नाईकच्या शाळा चालविण्यास घेणाऱ्या आबू आझमी यांची चौकशी करावी, यासह साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर रासायनिक लेपन करून देवीच्या मूर्तीशी खेळ करणारे कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. हत्येच्या उद्देशाने केली जाणारी पशूंची खरेदी-विक्री यांवर निर्बंध आणल्यानंतर केरळमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोहत्या केली. तरी गोहत्या करणे, गोवंशहत्या बंदी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.