शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

गॅसच्या भडक्यात महिलेचा मृत्यू, पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 22:05 IST

सिलेंडरच्या गळतीमुळे  गॅसचा भडका उडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी  सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरीतील आंबेडकर कॉलनीत  घडली.

पिंपरी : सिलेंडरच्या गळतीमुळे  गॅसचा भडका उडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी  सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरीतील आंबेडकर कॉलनीत  घडली. गीता जगताप (वय ५५, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गीता जगताप आंबेडकर कॉलनीमध्ये पहिल्या मजल्यावर राहत होत्या दुपारी गॅस सिलेंडरचा व्हॉल्व उघडा राहिला. गळती होऊन गॅस घरात पसरला. गीता घरी एकट्याच होत्या. गॅस गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता, घरात पसरलेल्या गॅसचा भडका उडाला. घराला आग लागली. संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, घराला आग लागल्याने गीता यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. पिंपरी पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड