शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

दुसऱ्या मजल्यावरून पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:27 IST

दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्राक अमोल  मंजाळ हा २ वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला. ही घटना काळेवाडी येथील तापकीर नगर येथे घडली.

ठळक मुद्दे१जानेवारी रोजी दुपारी १२च्या सुमारास घडली घटना राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता रुद्रांक

रहाटणी : इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्राक अमोल  मंजाळ हा २ वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला. ही घटना काळेवाडी येथील तापकीर नगर येथे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १जानेवारी रोजी दुपारी १२च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.रुद्रांक हा दुपारी बबाई निवास या राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता, दुपारी बाराच्या सुमारास तो खेळत असताना खाली पडला, त्याला उपचारासाठी वाय सी एम येथे दाखल करण्यात आले, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

टॅग्स :rahatniरहाटणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड