शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

स्वाइन फ्लूने दोघींचा मृत्यू, एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:39 IST

स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाला. मागील आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.

पिंपरी : स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाला. मागील आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.पिंपळे सौदागर येथे राहणाºया ३५ वर्षीय महिलेला ३१ आॅगस्टला स्वाइन फ्लूूची लक्षणे आढळून आल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला स्वाइन फ्लूूपूर्वी न्यूमोनियाचा देखील आजार होता. उपचार सुरू असताना मंगळवारी तिचा मृत्यू झाला. तसेच खेड येथील ३० वर्षीय महिलेला २ सप्टेंबरला स्वाइन फ्लूूची लक्षणे आढळून आली होती.