शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 11:31 IST

राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे.

ठळक मुद्देरमाकर फुलचंद राजभर (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नावतीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता

पिंपरी : राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. रमाकर फुलचंद राजभर (वय ३०, रा.कुदळवाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. रमाकर यांचे घर गेल्या चार दिवसापासून बंद होते. ते राहत असलेल्या खोलीतून  दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले.रमाकर यांचे घर गेल्या चार दिवसापासून बंद होते. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडला असता आत रमाकर यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला.तो मित्रासह राहत होता. मित्र गावी गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता. तीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस अधिक तपास  करीत आहेत.

टॅग्स :nigdiनिगडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSuicideआत्महत्या