शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइनद्वारे लाखोंचा गंडा, बावधनमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:58 IST

‘ओएलएक्स’वर मोटारकार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी - ‘ओएलएक्स’वर मोटारकार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर जनार्दन बकरे (वय ४९, रा. आदित्य शगुन सोसायटी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. रोहित उचिल, महेश कुमार आणि असित मल्लिक (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बकरे बावधन येथे क्रेनचा व्यवसाय करतात. त्यांना मोटारकार घ्यायची होती. त्याबाबत त्यांनी ओएलएक्सवर चौकशी केली. त्या वेळी त्यांना महेश कुमार आणि डॉ. रोहित उचिल यांना त्यांची मोटारकार (एम एच ४६ / बी ए ०५२७) विकायची असल्याची जाहिरात दिसली. त्यांनी त्याबाबत माहिती काढून महेश आणि रोहित यांच्याशी संपर्क केला.बकरे यांनी संपूर्ण रक्कम बँक खात्यावर भरली, मात्र आरोपींनी बकरे यांना मोटारकार दिली नाही. यावरून आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच त्यांनी तत्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnewsबातम्या