शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मावळात ७३ गावांत अंत्यसंस्कार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:39 IST

मावळ तालुक्यातील ७३ गावांत अद्याप स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

वडगाव मावळ - मावळ तालुक्यातील ७३ गावांत अद्याप स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.तालुक्यात १०४ ग्रामपंचायती असून, १८४ महसूल गावे आहेत. या पैकी ७३ गावांत आजही स्मशानभूमी नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार भरपावसात, उन्हात करण्याची वेळ गावोगावच्या नागरिकांवर आली आहे. तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागात आजही ७३ गावांत स्मशानभूमी नाही. तालुक्यात मौरमार वाडी, पालेनामा, बेडसे, कुसवली, केवरे, चावसर, कुसूर, कोंडीवडे, कुसगाव, कुणा नामा, घेरेवाडी, धालेवाडी, पानोली, सावळा, कळकराई, आढाववाडी, मेडलवाडी, डोंगेवाडी, गोंटेवाडी, वाघेश्वर, कचरेवाडी, भाजगाव व अन्य अशा ७३ गावांत स्मशानभूमी नाही.प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक असताना तब्बल ७३ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मशानभूमी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश काळे म्हणाले, ‘‘२०१४-१५ मध्ये नऊ गावांत स्मशानभूमीच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु जागा उपलब्ध नसल्याने खर्च करता आला नाही. जमिनीचे भाव वाढल्याने ग्रामस्थ जमीन देण्यास टाळाटाळ करतात. काही गावांचे प्रस्ताव पाठवले असून, काही गावांची मंजुरी आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे