शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Coronavirus Pimpri : दिलासादायक! १२ हजार ६९४ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; शनिवारी आढळले २९८२ कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 21:13 IST

पिंपरी शहरात शनिवारी दिवसभरात ११ हजार ४२६ जणांना डिस्चार्ज

पिंपरी :  कोरोना रुग्णवाढीचा आलेख कालपेक्षा चारशेंनी वाढला आहे. २९८२  जण पॉझिटिव्ह आढळले असून २ हजार ७५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बळींमध्ये २० ते ७० या वयोगटातील संख्या वाढत आहे.  

महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २५०० वर आलेली रुग्णसंख्या आज चारशेंनी वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ११जार ६७४ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ११ हजार ६७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ हजार ८८८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ७ हजार ५२१ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ११ हजार ४२६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.............................कोरोनामुक्त कमी झाले शंभरने    कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा दोनशेंनी कमी जण कोरोनामुक्त झाले आहेत. २ हजार ७५६ जण कोरोनामुक्त एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ३३६ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार ९१६ वर गेली आहे...................................३२ जणांचा बळीकोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या कालच्या एवढीच आहे.  शहरातील ३२ आणि शहराबाहेरील २२ अशा एकूण ५४  जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे.  बळींमध्ये २० ते ७० या वयोगटातील संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ३४९ वर पोहोचली आहे...............लसीकरण घटलेकोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वाढलेला वेग कमी झाला आहे. महापालिकेच्या ६२ आणि खासगी २२ अशा एकुण ८४ लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिकेतील केंद्रावर ७ हजार ५०९ तर खासगी रुग्णालयात १०११ अशा एकूण ८ हजार २२० जणांचे लसीकरण करण्यात आले तर ४५ वर्षांवरील ९८६ जणांना लस देण्यात आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तMayorमहापौरhospitalहॉस्पिटल