शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरात नवे ८७२ रुग्ण, १६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 21:14 IST

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ७२ हजार ४७६ हजारावर पोहोचली

ठळक मुद्देउपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेले ५५७ जण कोरोनामुक्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात  नवे ८३५ आणि पालिका हद्दीबाहेरील ३७  अशा ८७२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ७२ हजार ४७६ हजारावर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५५७ कोरोना मुक्त झाले आहेत.

 पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मागील आठवड्यात धोरणाचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसून येत होते.  मात्र गेल्या चार दिवसांपासून एक हजारांच्या आत रुग्ण आढळून येत आहे. नवीन रुग्णांबरोबरच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे  प्रमाणही वाढले आहे. महानगरपालिका परिसरातील रुग्णालयांमध्ये आज ५ हजार ४२६  जणांना दाखल करण्यात आले आहे. एनआयव्हीकडे पाठवलेल्या घशातील द्रव्यांच्या नमुन्यांपैकी ४ हजार ३४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आली असून २ हजार सातशे दहा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.  तर दिवसभरामध्ये आज ५ हजार १४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

शहरातील १५ जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील १ अशा १६  रुग्णांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे.  त्यात पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, आकुर्डी, चिखली, चिंचवड, वाकड, रहाटनी, संत तुकारामनगर, पिंपरी, देहूरोड  येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे................सध्या ५ हजार १९७  सक्रीय रूग्णांवर उपचार 

शहरात आजपर्यंत  ७२ हजार ४७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ५८ हजार ३९६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील ११९० जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या ३९८ अशा १५५८ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार १९७  सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल