शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहरामध्ये ५७० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; ६६४ जणांची कोरोनावर मात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:29 IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे.

पिंपरी: औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा आलेख कमी होत असल्याचे दिसून येत असून दिवसभरामध्ये ५७० रुग्ण आढळून आले आहे.  ६६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरांमध्ये ८ जणांचा बळी घेतला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे. महापालिकेच्या वतीने संशयितांच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन कमी होऊन निगेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे...........२८०२  जणांना डिस्चार्जमहापालिका महापालिका परिसरातील रुग्णालयांमध्ये आज २ हजार  ७२१जणांना दाखल करण्यात आले. तर महापालिका पुण्यातील एनआयव्हीकडे रुग्णांच्या घशातील द्रवांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ९९७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.  तर १ हजार २४५ जणांचे  अहवाल प्रतीक्षेत आहेत. रुग्णालयात सध्या २ हजार ८२६ रुग्ण दाखल केले आहेत.  तर दिवसभरामध्ये २ हजार ८०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.........आठ जणांचा मृत्यूपिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील ८ आणि शहराबाहेरील ५ अशा १३ जणांचा बळी घेतला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील ६ पुरुष आणि २ महिला पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील ४ पुरुष आणि १ महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये पुरुषांची तसेच जेष्ठ नागरिक आणि तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ हजार ३९६ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ हजार ९४२ वर गेली आहे. कोरोना मुक्त होणाºयांची संख्या ७६ हजार ०५० वर दिले आहे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल