शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत गुरुवारी १४६ जण पॉझिटिव्ह तर ९१ जणांची कोरोनावर मात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 21:40 IST

पिंपरीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ४४२ तर कोरोनामुक्तांची ९३ हजार ९९७ वर पोहोचली..

पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच आता ब्रिटनमधील नवीन कोरोनाच्या विषाणूचे रुग्ण शहरात आढळले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. नवीन कोरोनाविरोधातील लढ्यासाठी महापालिकेच्या वतीने भोसरीतील रुग्णालय सज्ज ठेवले आहे.

पिंपरी शहरात गुरुवारी १४६ जण नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ३ हजार ५९५ जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ हजार ८६७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ९८३ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर ३ हजार ५९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ६३९ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ४४२ वर पोहोचली आहे. तर कोरानामुक्तांची संख्या ९३ हजार ९९७ वर पोहोचली आहे. कोरोनाने आज एकाचा बळी गेला आहे. निगडीतील ४६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ७६७ वर पोहोचली आहे.

चीनमध्ये कोरोनाने धुमाकुळ घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड मार्चमध्ये शहरात पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातही रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर आॅक्टोबरपासून रुग्ण संख्येत कमी होत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनचा विषाणू शहरात दाखल झाला आहे.ब्रिटनहून आलेल्या २६८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर हे रुग्ण नवीन कोरोनाचे आहेत किंवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रवाशांच्या घशातील द्रवाचे नमुने एआयव्हीकडे पाठविले होते. त्यापैकी तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाचा अहवाल प्रलंबित आहे............भोसरीत स्वतंत्र रुग्णालयमहापालिकेच्या वतीने नवीन कोरोनाविरोधातील लढ्यासाठी  भोसरीतील तीनशे बेडचे रुग्णालय सज्ज ठेवले आहे. नवीन कोरोनासाठी डॉक्टरांची स्वतंत्र टीमही तयार केली आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणीसाठी आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे पथक तयार केले आहे.  .................. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल