शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शुक्रवारी १३१८ जण झाले कोरोनामुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 20:09 IST

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले शहर परिसरामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देआजपर्यंत शहर परिसरातील ६० हजार ७७४ जण झाले कोरोनामुक्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी दिवसभरामध्ये शहर परिसरामध्ये ८५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १ हजार ३१८ जण पूर्ण मुक्त झाले आहे. कोरोनामुळे शहरातील २३ जणांचा बळी गेला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संशयितांची तपासणी यांवर भर दिल्याने मागील आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या दिवसाला पंधराशेपर्यंत पोहोचली होती, आता ही संख्या पाच दिवसांपासून कमी होत असताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरामध्ये शहरात ८५६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आज ३ हजार ९०९ जणांना दाखल करण्यात आले होते. पुण्यातील एन आयव्हीकडे पाठवलेल्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी ३ हजार ४३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १ हजार २५६ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर दिवसभरामध्ये ४ हजार ३७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयांत रुग्णांची संख्या ४ हजार ९७२ झाली आहे. ..... कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले शहर परिसरामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजपर्यंत शहर परिसरातील ६० हजार ७७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील २३ आणि शहराबाहेरील २६ अशा एकूण ४९ जणांचा कोरोना ने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक असून त्याचा विळखा ज्येष्ठांना बसत असल्याचे दिसून येत आहे.१३१८ जण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरshravan hardikarश्रावण हर्डिकर