शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘वेस्ट टू एनर्जी’वरून गोंधळ, विरोधकांची भाजपातील गटबाजीला फूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 03:15 IST

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. कचरा निविदा, वेस्ट टू एनर्जी आणि राडारोडा प्रकल्पावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून भाजपातील एका गटातील नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असल्याने विरोधकांसह सत्ताधारीही सभेत गोंधळ घालण्याची चिन्हे आहे.

पिंपरी : महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. कचरा निविदा, वेस्ट टू एनर्जी आणि राडारोडा प्रकल्पावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून भाजपातील एका गटातील नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असल्याने विरोधकांसह सत्ताधारीही सभेत गोंधळ घालण्याची चिन्हे आहे.महापालिकेत सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्यात सत्ताधाऱ्यांना अडचण येत आहे. प्रत्येक सभेत काही तरी गोंधळ होत असतो. सभेच्या दोन दिवस अगोदर या विषयावरून सत्ताधाºयांमध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. भोसरी विधानसभा विरुद्ध चिंचवड असे चित्र पालिकेत तयार झाले आहे.मोशीत वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पालिकेची जागा २१ वर्षांसाठी प्रकल्पास दिली जाणार आहे. तसेच राडारोडा प्रकल्पदेखील सुरू केले जाणार असून, मान्यतेसाठी हे प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेसमोर ठेवले आहेत. परंतु, या प्रकल्पाला चिंचवड विधानसभेतील नगरसेविका माया बारणे यांनी विरोध दर्शविला आहे. मोशीच्या गांडुळखत प्रकल्पाप्रमाणे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पही वाया जाण्याची भीती आहे.- महापालिका घनकचºयाच्या विघटनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प २०८ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पासाठी पालिका हिस्सा म्हणून पन्नास कोटी दिले जाणार आहेत. या प्रकल्पाचा ठेकेदार २०८ कोटी रुपयांमध्ये नेमके काय काम करणार आहे, प्रकल्पासाठी लागणारी मशिनरी कोठून आणणार? त्याची किंमत काय? एक टन कचºयापासून किती राख तयार होणार, तसेच निर्माण झालेल्या राखेची विल्हेवाट कशी लावणार, याचा पर्यावरणावर घातक परिणाम होणार नाही का? असे प्रश्न बारणे यांनी उपस्थित केले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड