शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मद्यालये अखेर सुरू: दोन दिवसांत पावणेचारशे जणांना परवाना वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:35 IST

महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आणखी स्पष्टता आल्याने शहर हद्दीतील सर्व मद्यालये सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिंपरी : महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आणखी स्पष्टता आल्याने शहर हद्दीतील सर्व मद्यालये सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना पोहोच पावती देण्यास मंगळवारपासून (दि. ५) सुरुवात केली असून, बुधवारी सायंकाळपर्यंत ३७० मद्यालयांना पोहोच पावती देण्यात आली. पुढील दोन दिवसांत हा आकडा ८५० पर्यंत जाईल.सोमवारी राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे शहर हद्दीतील परवाने सुरु करण्याचा आदेश काढला होता. त्यानुसार मंगळवारी सुटीच्या दिवशी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. या बाबत माहिती देताना पुणे रेस्टॉरंट्स अ‍ॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ५५४ वाईन्स शॉप्स आणि बार होते. त्यातील ८१ टक्के व्यावसायिकांना फटका बसला होता. मार्च अखेर सर्वच मद्य विक्रेत्यांनी परवाना शुल्काचे पैसे भरले होते. त्यामुळे आता पोहोच पावती दिल्यानंतर ते तत्काळ मद्यालये सुरु करु शकतात. सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य विरुद्ध के. बालू अणि इतर जणांच्या याचिकेवर महामार्गलगतच्या मद्यालयांना बंदी घातली होती. महामार्गालगतच्या २० हजार लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या ठिकाणी २२० मीटर आणि त्या पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना ५०० मीटर अंतराचे बंधन होते. महामार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील तब्बल १६ हजार मद्यालयांना फटका बसला होता.