शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तोटा कमी करण्यासाठी मार्गफलक बदलणार

By admin | Updated: February 7, 2017 03:03 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) केवळ ब्रेकडाऊन, नियोजनाचा अभाव या कारणांमुळे आर्थिक तोटा होत असून, मार्गफलकही डोकेदुखी ठरत आहेत

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) केवळ ब्रेकडाऊन, नियोजनाचा अभाव या कारणांमुळे आर्थिक तोटा होत असून, मार्गफलकही डोकेदुखी ठरत आहेत. मार्गफलकांवर ठिकाणांचे योग्य उल्लेख नसल्याने अशा बसेसकडे प्रवाशांकडून पाठ फिरविली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने जवळपास ८६ मार्गफलक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवासी वाढविणे तसेच आर्थिक तोटा कमी करण्यासाठी पीएमपीतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ब्रेकडाऊन तसेच अनियमित वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये नारजी आहे. त्यातच आता मार्गफलकांचीही भर पडल्याचे दिसते. शहराबाहेरील तसेच शहरातील इतर भागाबद्दल माहिती नसणाऱ्या प्रवाशांना पीएमपी बसचे मार्गफलक डोकेदुखी ठरत आहेत. पीएमपी साधारण शहरात तसेच शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये जाते. पीएमपीकडून ३७४ मार्गांवर बस सोडल्या जातात. मात्र काही मार्गावर धावणाऱ्या बसचे मार्गफलक प्रवाशांना अडचणीचे ठरत आहेत. संबंधित मार्गावर नियमित प्रवास करणारे, तसेच संबंधित ठिकाण माहिती असलेल्या प्रवाशांकडून या बसचा वापर केला जातो.मार्गफलक बदलल्यानंतर पीएमपीचेही नुकसान कमी होणार आहे. प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. (प्रतिनिधी)