शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

वायसीएममध्ये अपंगांना प्रमाणपत्र, राज्य शासनाचा आदेश : दोन रुग्णालयांत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:22 IST

पिंपरी : दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे अपंगत्व प्रमाणपत्र अत्यंत सुलभरीत्या मिळावे, यासाठी हे प्रमाणपत्र आता सर्व महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

पिंपरी : दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे अपंगत्व प्रमाणपत्र अत्यंत सुलभरीत्या मिळावे, यासाठी हे प्रमाणपत्र आता सर्व महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य शासनातर्फे जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींनाही दोन रुग्णालयांत प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली.महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि चिंचवड येथील तालेरा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, सध्या तालेरा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेवर नूतन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच तेथील अस्थिरोग विभागही कार्यान्वित नाही. त्यामुळे अपंगत्व प्रमाणपत्र वितरित करण्याची सुविधा सध्या तेथे उपलब्ध करण्यात आलेली नाही. ही सुविधा केवळ यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.अपंगत्व प्रमाणपत्रआवश्यक असणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींनी वायसीएम रुग्णालयातून ते प्राप्तकरून घ्यावे, ही सुविधा सुरू झाली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड