शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मार्गाचे होतेय विद्रूपीकरण

By admin | Updated: November 16, 2016 02:35 IST

बंद बीआरटी मार्गाचा उपयोग वाहनांची पार्किंगसाठी होत असताना, येथील थांब्याचा उपयोग जाहिरातीचे फलक लावण्यासाठीदेखील होत

पिंपरी : बंद बीआरटी मार्गाचा उपयोग वाहनांची पार्किंगसाठी होत असताना, येथील थांब्याचा उपयोग जाहिरातीचे फलक लावण्यासाठीदेखील होत आहे. ठिकठिकाणच्या थांब्यांवर वाढदिवस, व्यवसाय व इतर जाहिरातीचे फलक मोठ्या प्रमाणात लावल्याने थांब्याचे विद्रूपीकरण होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित व गतिमान करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षापासून काही मार्गांवर बीआरटी सेवा सुरू केली आहे. मात्र, काही मार्गावर काम पूर्ण होऊनही अद्याप सेवा सुरू झालेली नाही. सेवा सुरू न झाल्यामुळे या मार्गांचा उपयोग परिसरातील नागरिक मोटार गाड्यांच्या पार्किंगसाठी करत आहेत. तर काही नागरिक मार्गावरील थांब्यांचा उपयोग जाहिरातीचे फलक लावण्यासाठीदेखील करत आहेत. काळेवाडी फाटा ते पिंपरी या मार्गावरील बस थांब्यावर चारही बाजूला वाढदिवस, कार्यक्रम, कोचिंग क्लासेस व इतर व्यावसायिक जाहिरातीचे फलक लागले आहेत. विशेष म्हणजे काही फलक तीन ते चार महिन्यांपासून लागले आहेत. दिसेल त्या ठिकाणी लहान-मोठे जाहिरातीचे फलक लागल्यामुळे थांब्याचे विद्रुपीकरण झाले आहे. काही नागरिकांनी या मार्गावरील दोन्ही बाजूला बसविण्यात आलेल्या लोखंडी दुभाजकावरदेखील लहान आकाराच्या जाहिराती चिकटवल्या आहेत. शहरात कोणत्याही ठिकाणी वाढदिवस, व्यावसायिक फलक लावण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)