शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी प्रकल्प लवकरच मार्गी , चार महिन्यांत बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 06:07 IST

बोपखेल फाटा ते आळंदी दरम्यान पुणे-आळंदी मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. बस थांबे करण्याचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांत या मार्गावर बीआरटी बस धावेल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी : बोपखेल फाटा ते आळंदी दरम्यान पुणे-आळंदी मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. बस थांबे करण्याचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांत या मार्गावर बीआरटी बस धावेल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) यांना याविषयी हर्डीकर यांनी पत्र पाठविले आहे. त्याविषयी ते म्हणाले, ‘‘निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या आहेत. याबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. लवकर न्यायालयाचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर या मार्गावर बीआरटी बस सुरू करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे कामदेखील जलदगतीने सुरू आहे. मेट्रोकडून बीआरटी मार्गावर चुकीने तीन पिलर उभारण्यात आले आहेत. ते बीआरटी बसला अडथळा ठरणारे आहेत. त्यामुळे पालिकेने हे पिलर काढण्याची सूचना महामेट्रोला केली आहे. मेट्रो हे पिलर काढणार आहे.’’- पूर्वलक्ष्यी प्रभावाने राज्य सरकारने अनधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शहरातील ५० ते ६० हजार नागरिकांना फायदा होऊ शकतो, असा दावा आयुक्त हर्डीकर यांनी केला आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती करीत आहोत. परंतु, नागरिकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड