शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या ‘गाजर डे’वर सत्ताधारी भाजपाची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:22 IST

आरोपांना सडेतोड उत्तरे द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेतील पदाधिकाºयांना आदेश आहेत. तरीही राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या गाजर मोर्चाला कोणीही उत्तर दिले नाही. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केले.

पिंपरी : आरोपांना सडेतोड उत्तरे द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेतील पदाधिकाºयांना आदेश आहेत. तरीही राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या गाजर मोर्चाला कोणीही उत्तर दिले नाही. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केले. मात्र, गाजर मोर्चावर भाजपाची चुप्पी का, असा प्रश्न भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.भाजपाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निषेध केला. ‘गाजर डे’ साजरा करून सरकारचा निषेध केला. तरीही भाजपाच्या एकाही पदाधिका-याने त्यांना उत्तर देण्याची तसदी घेतली नाही.महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गैरकारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतर पक्षप्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेते यांच्यासह मुख्य पदाधिकाºयांची बैठक बोलावली होती. त्यात पक्षांतर्गत कुरघोडी करणाºयांची कानउघडणी केली होती. पक्षांतर्गत बातम्या माध्यमांकडे जातातच कशा? याबाबतही नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी आरोपांचे खंडण पदाधिकाºयांनी केले होते. त्या वेळी विरोधक चुकीच्या पद्धतीने आरोप करीत असतील तर त्यांना सडेतोड उत्तर द्यायला हवे. नागरिकांत गैरसमज पसरविला जात असेल तर याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशा सूचनाही केल्या होत्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड