शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक हजेरी अडकली लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:05 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर डिजिटल कारभाराला प्राधान्य देण्यात आहे. दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप लावण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्याचा विषय सर्वसाधारण सभेने मंजूर केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर डिजिटल कारभाराला प्राधान्य देण्यात आहे. दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप लावण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्याचा विषय सर्वसाधारण सभेने मंजूर केला. त्यास वर्ष झाले. या महापालिका ठरावाची अंमलबाजावणी अजूनही झालेली नाही. राज्य सरकारकडील प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे.राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाची सत्ता पिंपरी पालिकेत आली. त्यानंतर पारदर्शक कारभास प्राधान्य दिले. अधिकारी आणि नगरसेवक यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी असावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनाशिस्त लावण्यावर एकमत होऊन ‘सर्वसाधारण सभांना हजर राहणाऱ्या नगरसेवकांची बायोमेट्रिक पद्धतीने थम्ब इम्प्रेशन आणि फेस रीडिंग घेण्याचे निश्चित केले होते. प्रस्ताव पहिल्याच सभेत मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु, तो अजूनही प्रलंबित आहे. पारदर्शक कारभार म्हणून सत्ताधारी भाजपने अनेक निर्णय महापालिकेत घेतले. मात्र, त्यातील अनेक निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे केलेल्या घोषणा या कागदावरच राहिल्या आहेत.महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सर्वसाधारण सभा आणि इतर विषय समित्यांचे कामकाज होते. या अधिनियमातील सभा संचलनाच्या जादा नियमामधील तरतुदीनुसार सभांचे आयोजन केले जाते. परंतु, या नियमांमध्ये सभांना उपस्थित राहणाºया नगरसेवकांची हजेरी नोंदविण्यासाठी स्वयंस्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे सभांना उपस्थित राहणाºया नगरसेवकांची हजेरीपत्रकावर स्वाक्षरी घेऊन उपस्थिती नोंदविण्यात येते. हीपद्धत इतर सर्व महापालिकांमध्ये सर्वमान्य आहे. बायोमेट्रिकअटेण्डन्स पद्धतीची तरतूद कायद्यात नसल्याने प्रचलित पद्धतीनुसार हजेरीपत्रकावर नगरसेवकांची स्वाक्षरी घेतली जाईल.>अजून अंमलबजावणी नाहीचराज्य सरकारच्या मान्यतेनंतरच थम्ब इम्प्रेशन आणि फेस रीडिंग अनिवार्य करण्यात येईल, अशी भूमिका तत्कालीन आयुक्तांनी घेतली होती. त्यानंतर सत्ताधाºयांनी राज्यातील स्वपक्षाच्या सरकारकडे याबाबत पाठपुरावा न करता त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बायोमेट्रिक पद्धती नामधारीच राहिली असून, वर्षभरानंतरही नगरसेवक सह्याच करीत आहेत.डेÑसकोडही बारगळलानवीन संकल्पना राबविण्यात सत्ताधाºयांनी पुढाकार घेतला होता. पिंपरी पालिकेतील सर्व नगरसेवकांना आणि अधिकाºयांना ड्रेसकोड करण्याचा निर्णय सत्ताधाºयांनी घेतला होता. महापालिकेतील श्रेणी एक व दोनच्या अधिकाºयांना ब्लेझर देऊन त्यावर संबंधित अधिकाºयाची नेमप्लेट आणि महापालिकेचा सिंबॉल असणार होता. परंतु, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केल्यानंतर हा ठराव रद्द केला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड