शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे सौदागरला सायकल शेअरिंग सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:53 IST

महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पिंपळे सौदागर येथे सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली.

रहाटणी : महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पिंपळे सौदागर येथे सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली. ५० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सायकलसाठी पाच रुपये प्रतितास भाडे आकारण्यात येणार आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर राहुल जाधव, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे आदी उपस्थित होते. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिका व एका खासगी कंपनीतर्फे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.पिंपळे गुरव येथेही सुविधेचे उद्घाटनमहापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथेही सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली. येथील राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, सागर अंघोळकर, महेश जगताप उपस्थित होते.भाडेतत्वावर सायकलशेअरिंग सायकलची सुविधा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात काही पिंपळे सौदागर येथील काही हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली होती. प्रति तास दोन रुपयांप्रमाणे या सुविधे अंतर्गत सायकलला भाडे आकारण्यात येत होते. सुरुवातीचे काही दिवस याला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रतिसाद कमी झाला आणि सायकलही दिसून आल्या नाहीत. असे असतानाही पुन्हा तसाच उपक्रम महापालिका प्रशासनाने या परिसरात सुरू केला आहे. त्यामुळे या सुविधेला कसा आणि किती दिवस प्रतिसाद मिळणार, याबाबत नागरिकांतून चर्चा करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस