शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरातील नाट्यगृहांचा पडदा खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:06 IST

शहरातील महत्त्वाच्या दोन नाट्यगृहांची कामे सुरू असल्यामुळे नाट्यरसिकांची गैरसोय झाली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे आणि आचार्य अत्रे या दोन नाट्यगृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत नागरिकांना नाटक वा इतर कार्यक्रमांपासून दूर राहावे लागत आहे.

पिंपरी - शहरातील महत्त्वाच्या दोन नाट्यगृहांची कामे सुरू असल्यामुळे नाट्यरसिकांची गैरसोय झाली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे आणि आचार्य अत्रे या दोन नाट्यगृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत नागरिकांना नाटक वा इतर कार्यक्रमांपासून दूर राहावे लागत आहे.शहरात चार नाट्यगृहे आहेत. त्यातील दोन नाट्यगृहांचे काम सुरू आहे, तर इतर दोन नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे एकाच वेळी दोन मोठ्या नाट्यगृहांची कामे काढल्याने शहरातील नाट्यप्रेमींना नाटक पाहण्यासाठी पर्यायच उपलब्ध राहिला नाही. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह २ मेपासून नतूनीकरणाच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. तर संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरही दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात हे नाट्यगृह भुताटकीच्या घटनांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. भुताटकीला घाबरून रंगमंदिरात अनेक पूजा-अर्चा करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यापूर्वीही या ठिकाणी नाटकांचे चांगले प्रयोग होत नव्हते. त्यात चिंचवडचे नाट्यगृह नूतनीकरणासाठी चार महिने बंद ठेवण्यात येणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांची व नाट्य कलाकारांची डोकेदुखी वाढली आहे. या दोन्ही नाट्यगृहांची कामे टप्प्याटप्प्याने करणे अपेक्षित होते. जेणेकरून नागरिकांना एक नाही तर एक पर्याय उपलब्ध झाला असता. या दोन्ही नाट्यगृहांसाठी मोठ्या प्रमाणावर दुरूस्तीचा खर्च करण्यात येणार आहे. चिंचवडच्या नाट्यगृहासाठी १८ कोटी रुपये तर आचार्य अत्रे नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.इतर दोन नाट्यगृहे असून नसल्यासारखीच आहे. नव्यानेच बांधण्यात आलेले सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृहामध्येही नाटकांचे प्रयोग घेतले जात नाहीत. तर भोसरीतील नाट्यगृहामध्ये केवळ छोटेमोठे कार्यक्रम सादर केले जातात. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या