शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या अनिर्बंध पाणी उपशावर बंदी, राज्य शासनाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:31 IST

महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा

पिंपरी : महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा, असा आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला आहे. त्यामुळे शहराची पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या विषयी सत्ताधारी आणि विरोधकांनीही स्थायी समितीत नाराजी व्यक्त केली होती. त्याविषयी आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘शहर वेगाने वाढत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाकड परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाणी कमी पडत आहे. त्यासाठी अधिकचे ५०एमएलडीपाणी उचलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरासाठी ४७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. काही दिवसांपासून रोज ५०० एमएलडी पाणी उचलले जात होते. परंतु, राज्य सरकारने जेवढे पाणी निश्चित केले आहे. तेवढेच उचला, असे आदेश दिले आहेत.पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जुनी झाली आहे. नळजोड नादुरुस्त झाले आहेत. अनधिकृत नळजोडणी अधिक आहे. ते तोडण्यात येणार आहेत. पाइपलाइन दुरुस्त झाल्यास गळीत थांबून शहराची तहान भागू शकते.अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पॉलिसी आणण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेतर्फे वाघोलीतील पाणी योजनेचानवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात वाघोलीतून दिघी, मोशी, चिखली परिसरासाठी पाणी आणण्याचे नियोजन आहे. शहराच्या काही भागात पाण्याची टंचाई आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले, की पाण्याची समस्या उद्भवते. पाणी उपलब्धता वाढविणे मोठे आव्हान आहे.