शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीची पत्नी मम्मीला तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 06:02 IST

जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटीवर खंडणीच्या दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या प्रकरणात कुख्यात गुंड अरूण गवळी यांची पत्नी अशा ऊर्फ मम्मी अरुण गवळी यांना खेड न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूरकेला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी हा आदेश दिला आहे. पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजेरी लावायची, तपासाला सहकार्य करायचे, तपासामध्ये ढवळाढवळ करायची नाही, फिर्यादीवर दबाब टाकायचा नाही, सध्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना द्यायचा, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडायचा नाही, जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटीवर खंडणीच्या दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.याबाबत चंदननगर येथील एका व्यापाºयाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज यादव (लोणी धामणी, ता. आंबेगाव), मोमीन मुजावर (रा. मुंबई) आणि बाळा पठारे (रा. वाघोली) आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यादव, मुजावर आणि पठारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १३ ते १६ एप्रिल या कालावधीत घडली. फिर्यादी यांचे चंदननगर येथे ड्रायफ्रुटचे दुकान आहे. याबरोबरच लोणी धामणी येथे एक दुकान आहे. तेथे त्यांच्या भावाचेही कपड्याचे दुकान आहे. ही तिन्ही दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे मोबाइलवरून ५ लाख रुपयांच्या खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास दुकानाची मोडतोड करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड