शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

काळेवाडी-आळंदी बीआरटी प्रकल्प मार्गी, स्थायी समितीत विकास कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 03:24 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा झाली. त्यात काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गासाठीच्या विषयासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा झाली. त्यात काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गासाठीच्याविषयासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. विषयपत्रिकेवर ७३ विषय होते. त्यांपैकी अवलोकनाचे १३, तहकूब ९ विषय करण्यात आले. तर ६० विषय मंजूर करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण, बीआरटी मार्ग, मलनि:सारण, पंप हाऊस देखभाल-दुरुस्ती, रावेत-किवळे येथे मुख्य जलनि:सारण नलिका टाकण्याच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ऐन वेळेसचे विषयही सभेत मंजूर करण्यात आले.काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या बीआरटीएस कॉरिडॉर गँट्री करणेकामी येणाºया सुमारे एक कोटी ६६ लाख १४ हजार रुपयांच्या खर्चास, कासारवाडी फेज १करिताचे मैलापाणी पंप हाऊस काळेवाडी व पिंपळे सौदागर पंप हाऊसचे वार्षिक चालन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणाºया सुमारे एक कोटी ४८ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यतादेण्यात आली.केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रस्त्याचे कामचिंचवड एस.बी.आर. मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणाºया मैला पंप हाऊसचे चालन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी (गोखले पार्क, काकडे पार्क, केशवनगर, देऊळमळा) येणाºया सुमारे दोन कोटी ३५ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास, केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी येणाºया सुमारे एक कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.जलनि:सारणाची कामे करणारविविध विकासकामांच्या विषयावर चर्चा झाली. प्रभाग क्र. ३१ दिघीमधील साई पार्क, आदर्शनगर, कृष्णानगर, भारतमातानगर इत्यादी ठिकाणीचे उर्वरित रस्ते डांबरीकरण करण्यासाठी येणाºया सुमारे ७० लाख ६३ हजार रुपयांच्या खर्चास, रावेत मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत मामुर्डी, किवळे, रावेत या उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणे व जलनि:सारणविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ७० लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास, रावेत मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत रावेत, किवळे येथे मुख्य जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ९५ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड