शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंची जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:22 IST

‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ असे अभिमानाने सांगणाºया साहित्यरच्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त येरवडा

येरवडा : ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ असे अभिमानाने सांगणाºया साहित्यरच्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त येरवडा येथील गुंजन टॉकीजच्या शेजारी व्हॉईट हाऊससमोरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्य कलारंगमंदिराच्या प्रांगणात अण्णा भाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर समोरील बाजूस उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा झाली.या सभेत महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थानिक नगरसेवक अ‍ॅड. अविनाश साळवे, नगरसेवक कर्णे गुरुजी, महापालिकेतील एमआयएमच्या गटनेत्या आणि स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे, किरण जठार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष रावसाहेब खंडागळे, उपाध्यक्ष सुनील थोरात, सचिव लक्ष्मण सरोदे, स्मारकासाठी केलेल्या संघर्षात सहभागी झालेलेो मिलिंद गायकवाड, सुनील जाधव, श्याम सरोदे, परमेश्वर लोंढे, राजू खुडे, रमेश सकट, सुनील काळोखे, माजी नगरसेवक किशोर विटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.