शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडनंतर भोसरीत नवीन बांधकामांस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:12 IST

नगररचना व बांधकाम परवानगी विभागाची आढावा बैठक झाली. आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे,

पिंपरी : बांधकाम व्यावसायिकांकडून आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी महापालिकेने करावी. पूर्तता केली नाही, अशा विकसकांना नोटीस द्यावी. त्यांचा परवाना रद्द करावा. आंद्रा- भामा आसखेड धरणातून शहरासाठी पाणी येत नाही तोपर्यंत भोसरी मतदारसंघातील नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असा आदेश लोकप्रतिनिधींनी महापालिकेस दिला आहे.

नगररचना व बांधकाम परवानगी विभागाची आढावा बैठक झाली. आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, मकरंद निकम, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर उपस्थित होते. ‘‘महापालिकेने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याअगोदर सोसायटीपर्यंतच्या रस्त्याची कागदपत्रे सोसायटीच्या नावे आहेत का, याची तपासणी करावी, बांधकाम पूर्णत्व ते सोसायटीचे हस्तांतरण आणि पाच वर्षांसाठीचा देखभाल खर्च जमा करून घ्यावा. बांधकाम व्यावसायिकाने पाण्याचे नियोजन करावे. टँकर, पालिकेकडून मिळालेले कनेक्शन याची जबाबदारी, ओला कचरा जिरविण्याचे नियोजन करावे. मोकळी जागा पालिकेकडे हस्तांतरित करून त्यावर विकास केल्याशिवाय सोसायटी हस्तांतरण करू नये, असे आमदार लांडगे म्हणाले. आयुक्त हर्डीकर म्हणाले,‘‘पाच वर्षांत भोसरी मतदारसंघात किती बांधकामांना परवानगी दिली. सध्या किती बांधकामे सुरू आहेत, याची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश बांधकाम परवानगी विभागाला दिले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी केली जाईल.’’ना हरकत दाखले कसे दिले जातात?बांधकाम व्यावसायिकांकडून नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. मात्र, महापालिकेकडून व्यावसायिकांना सर्व परवानग्या दिल्या जातात. आश्वासनाची पूर्तता झाली की नाही, याची तपासणी करण्याचे काम महापालिकेचे आहे. कोणतीही पाहणी न करता अधिकाऱ्यांकडून ना हरकत दाखले कसे दिले जातात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.अनधिकृत बांधकामांचे काय?४एका बाजूला रीतसर परवानगी घेणारांना बांधकाम बंदी केली जाते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने होणाºया अनधिकृत बांधकामांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड