शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आयटी पार्क हिंजवडीत बेधडक अतिक्रमण कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:03 IST

शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून  हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : गेल्या आठ दहा दिवसांपासून आयटी नगरी हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गाजत असताना एमआयडीसी  व वाहतूक पोलीस यांनी  सुट्टीच्या दिवशी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाच जेसीबीच्या साहायाने  शनिवारी (दि ८) सकाळपासूनच संयुक्त अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात केली आहे.

      हिंजवडी च्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येताच या आठवड्यात एमआयडीसीचे, पोलीस अधिकारी यांच्यासह हिंजवडीच्या स्थानिक पुढारी व आयटीयन्सने आयटीतील विविध रस्त्यांची व समस्यांची पाहणी केली होती. यावेळी वाहतूक समस्येत भर घालणाऱ्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करणार असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते निलेश मोढवे यांनी संगीतले होते.शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून  हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या कारवाईला हिंजवडी पोलीस, हिंजवडी वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी याताफ्यासह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEnchroachmentअतिक्रमणhinjawadiहिंजवडी