शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड दर्शनासाठी ‘एसी’ बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 02:41 IST

पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर महापालिकेतर्फे पिंपरी-चिंचवड दर्शनसाठी विशेष वातानुकूलित १० बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

पिंपरी : पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर महापालिकेतर्फे पिंपरी-चिंचवड दर्शनसाठी विशेष वातानुकूलित१० बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहितीभाजपाचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे औद्योगिकनगरीतील विविध प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू, तसेच आयटीनगरीची पाहणी करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध व्हावी. यासाठी ही बससेवा सुरू करण्याचे पीएमपीचे नियोजन आहे. त्यासाठी ९०० एमएम फ्लोअरच्या नामांकित कंपन्यांच्या व आॅटोमेटिक ट्रान्समिशनच्याबीआरटीएसच्या दहा बस खरेदी करण्यात येणार आहेत.महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी वाहतुकीसाठी खासगी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. चोविसावाडी शाळा क्रमांक २० आणि यशवंतनगरशाळा यातील अंतर तीन किलोमीटर आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रेम टूर्स अ‍ॅड ट्रॅव्हल्स या कंपनीला ठेका देण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड