शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
2
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
3
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
4
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
5
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
7
विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?
8
भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!
9
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
10
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
11
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
12
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
13
आजचा अग्रलेख: ड्रॅगन-हत्तीच्या मैत्रीची मजबुरी
14
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
15
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
16
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
17
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
18
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
19
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
20
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान

अपहरणप्रकरणी तपासात दिरंगाई?

By admin | Updated: March 20, 2017 04:23 IST

वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या शाळकरी मुलीचा तपास लावण्यात इंदापूर पोलीस

इंदापूर : वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या शाळकरी मुलीचा तपास लावण्यात इंदापूर पोलीस दिरंगाई करत असल्याने, असहाय झालेल्या तिच्या आईने अपहरण करणाऱ्यास अटक करण्याच्या मागणीसाठी दि. २९ मार्चपासून थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदनही तिने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वरकुटे खुर्द येथील १५ वर्षांची मुलगी शाळेतून घरी परतलीच नाही. दरम्यान, वाघाळेमळानजीक (काटी) येथील एका तरुणाने मुलीस पळवून नेल्याचे मुलीच्या घरच्यांना सांगितले. मात्र, त्याची दखल घेऊन पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याच्या हालचाली झाल्या नाहीत. (वार्ताहर)