शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका रिंगणात ५४८ उमेदवार

By admin | Updated: February 7, 2017 22:31 IST

महापालिका रिंगणात ५४८ उमेदवार

 

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १२८ जागांसाठी १२३८ उमेदवारांपैकी ४८० जणांनी माघार घेतली असून ७५८ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आज शेवटची होती. महापालिका कार्यक्षेत्रातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज माघारीसाठी दुपारी तीनपर्यंत वेळ होती. त्यामुळे उमेदवारी माघारीसाठी मोठयाप्रमाणावर गर्दी झाली होती. 

काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्टÑवादी काँग्रेस आदी पक्षांतील नाराजांना थंड करण्यातही नेत्यांनी प्रयत्न केले. एकुण पाच हजार अर्जांपैकी छाननीत १२३८ अर्ज वैध ठरले होते. सोमवारपासून माघारीची मुदत होती. पहिल्या दिवशी ५६ जणांनी माघार घेतली. मंगळवारी सकाळपासूनच माघारीसाठी गर्दी दिसून येत होती. दुपारी तीनपर्यंत महापालिकेच्या ११ निवडणूक अधिकाºयांच्या कार्यालयात माघारीचे अर्ज आणून दिले जात होते. हे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १२८ जागांसाठी १२३८ उमेदवारांपैकी  आज चारशे चोविस जणांनी माघार घेतली तर काल ५६ जणांनी माघार घेतली. आजपर्यंत एकुण ४८० जणांनी माघार घेतली असून ७५८ उमेदवार रिंगणात राहणार आहेत.

 महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात चिन्ह वाटप बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे. तसेच उद्या मतदानकेंद्रानुसार मतदार यादीही जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून प्रभाग निहाय उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.   

...................................................................

निवडणूक अधिकारी कार्यालयमाघारीचे अर्ज 

....................................................................

१) ४९

२) २४

३) ३२

४) ५३

५) ४१

६) ४४

७) ५६

८) ३३

९) २५

१०) ४३

११) २१

.............................................................................

एकुण४२४