शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

९० क्रमांकासाठी मोजले ५० हजार, पसंतीच्या क्रमांकांना मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 02:18 IST

हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय शुक्रवारी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आला.

वाकड : हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय शुक्रवारी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आला. वाहनांसाठी घेण्यात येणाऱ्या चॉईस क्रमांकाच्या लिलावातून आरटीओ कार्यालयाला तब्बल सहा लाख २५ हजार ३५९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक ९० क्रमांकाला ५० हजार ४०० रुपयांची किंमत मिळाली.पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या क्रमांकासाठी एकूण २४७ अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी २५ क्रमांकासाठी लिलाव झाला, तर अन्य १८० क्रमांक ठरलेली सरकारी किंमत मोजून नागरिकांनी खरेदी केले. असे एकूण २०५ वाहन क्रमांकांचे वाटप शुक्रवारी करण्यात आले.या लिलावात सर्वाधिक ९० या क्रमांकाला ५० हजार ४०० रुपयांची बोली मिळाली. या ९० क्रमांकाची शासकीय किंमत (बोली) केवळ ५ हजार रुपये इतकी आहे. त्याच्या तुलनेत ४५ हजार ६०० रुपये अधिक मिळाले, तर या लिलाव प्रक्रियेत नेहमी स्पर्धा असणाºया अनेक क्रमांकांना या वेळी मागणी आली नाही. १ क्रमांकाला देखील या वेळी बोली लागू शकली नाही.दरम्यान, १८० क्रमांक लिलावाविना सरकारी किमतीत गेल्याने त्यातून १९ लाख २७ हजार ५०० रुपये मिळाले. वाहनमालकांचा मॅजिक बेरीज म्हणजेच १, ३, ७, ९ अशी बेरीज येणाºया आकड्यांना अधिक मागणीअसल्याचे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.