शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलण्याच्या कराराने महापालिकेची ५० कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:02 IST

शहरातील कचरा उचलण्याचे व व्यवस्थापनाचे काम दोन ठेकेदारांना आठ वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर करण्यात आला

पिंपरी : राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेत शहरातील कचरा उचलण्याचे व व्यवस्थापनाचे काम दोन ठेकेदारांना आठ वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर करण्यात आला. नव्या करारानुसार महापालिकेचे वर्षाकाठी २७ अणि २९ कोटी असा मिळून ५५ कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रतिटन ११० रुपये वाचणार असल्याने पुढील आठ वर्षांत महापालिकेची सुमारे ५० कोटींची बचत होऊ शकेल, असा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला. या वेळी अध्यक्षस्थानी सभापती सीमा सावळे होत्या.घरोघरचा कचरा गोळा करणे, कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करण्याचे काम दोन ठेकेदारांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे होता. शहराचे दोन भागांत विभाजन केले आहे. उत्तर, दक्षिण अशा दोन भागांत कचरा व्यवस्थापनाचे काम ए जी एन्व्हायर्न्मेंट आणि बीव्हीजी या दोन संस्थांना दिले आहे.