जगभरातले हे पाच अजबगजब बेडरूम, आपणही पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 16:38 IST
1 / 5वॉटर स्लाइडचं बेडरूम- मालदीवमधलं सोनेवा जानी बेडरूम फारच सुंदर आहे. या बेडरूममधलं वॉटर स्लाइड आणि रिट्रॅक्टेबल रूफ अद्भुत आहे. 2 / 5समुद्राच्या खडकातील बेडरूम- स्पेनच्या मॉलोरकामध्ये कॅप रॉकेट बेडरूमही फार वेगळं आहे. या खडकामध्ये एकमेकांना लागून बेडरूम दिलेले आहेत. 3 / 5दक्षिण आफ्रिकेतल्या लॉयन सेंड्स गेम रिझर्व्हच्या एका झाडावर बेडरूम आहे. किंग्स्टन ट्री हाऊसमध्ये तयार केलेला हा बेडरूम अनोखा आहे. 4 / 5इंडोनेशियामध्ये निही सुंबा हा बेडरूम एका लाकडावर तयार झालेला आहे. यात चार मोठ-मोठ्या आकाराचे पलंग आहेत. 5 / 5मॅक्सिकोच्या रिव्हिएरामध्ये एक वेगळाच बेडरूम आहे. हा बेडरूम एखाद्या गुंफेसारखा भासतो.