ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
'जगाच्या सफरीवर जायचंय...तर हे आहेत सर्वात स्वस्त देश'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:56 IST
1 / 7पेरू येथे तुम्हाला साधारण 500 रूपयांमध्ये एक रूम बूक करता येईल तर 350 ते 400 रूपयांमध्ये जेवणाची सोय होईल. 2 / 7कंबोडिया येथेही राहण्याचा अथवा खाण्याचा जास्त खर्च येत नाही. 250 रूपयांमध्ये येथे तुमचं जेवण होऊ शकतं.3 / 7बल्गेरिया येथे रूम बूक करण्यासाठी तुम्हाला 600 रूपये खर्च येईल.4 / 7चीनमध्ये फिरतानाही तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. येथे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यास केवळ 60 ते 70 रूपये खर्च येतो.5 / 7इंडोनेशियात तुम्ही 250 रूपयात हॉटेलमध्ये रूम बूक करू शकतात, तर 70 रूपयांमध्ये तुमचं येथे जेवण होईल.6 / 7नेपाळमध्ये तुम्हाला 250 रूपयांपर्यंत रूम मिळू शकते. तर येथे देखील केवळ 200 रूपयांमध्ये तुम्हाला येथे जेवण मिळू शकतं.7 / 7थायलंडमध्ये तुम्हाला 250 रूपयांपर्यंत रूम मिळू शकते. तर केवळ 200 रूपयांमध्ये तुम्हाला येथे जेवण मिळू शकतं.