By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 14:49 IST
1 / 6जर जगातल्या विचित्र शहरांची यादी तयार केल्यास भारतातलं एक शहर त्यात आवर्जून सापडेल. 2 / 6 जुळ्या मुलांच्या गावापासून सर्वात जास्त मंदिर असलेलं शहर, अशी याची ओळख आहे. 3 / 6 गुजरातमधल्या पलिताना शहरात सर्वाधिक जैन मंदिरं आहेत. विशेष म्हणजे हे शहर पूर्णतः शाकाहारी आहे. 4 / 6गुजरातमधल्या भावनगर जिल्ह्यात पलिताना हे शहर वसलेलं आहे. याला सर्वात शुद्ध शहर समजलं जातं. 5 / 6जैन समुदायाचं हे तीर्थ स्थान आहे. या शहरात तुम्ही अंडी किंवा मांस विकताना आढळल्यास तुमची खैर नाही. 6 / 6 मुंबई ते अहमदाबाद महामार्गावरून हे शहर 200 किलोमीटर दूर आहे. पर्यटकांना हे शहर नेहमीच आकर्षित करतं. या शहरात पर्यटकांना अंडी आणि मांस आणण्यास सक्त मनाई आहे.