जगातलं सर्वात मोठं प्राणिसंग्रहालय, आतलं दृश्य पाहून थरकाप उडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 22:25 IST
1 / 5जगात एक असं प्राणिसंग्रहालय आहे, ते पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. चीनमधलं हे प्राणिसंग्रहालय प्रसिद्ध आहे. 2 / 5इथे वाघ उघडपणे फिरतात. या प्राणिसंग्रहालयातून पर्यटकांनाच एका पिंजऱ्यातून नेण्यात येतं. 3 / 5. या प्राणिसंग्रहालयात प्राणी मुक्तपणे विहार करतात, तर पर्यटकांना पिंजऱ्यात बंद करून न्यावं लागतं. 4 / 5चीनच्या चौंगक्विंग शहरात हे प्राणिसंग्रहालय स्थित आहे. पर्यटक इथे वाघांना स्वतःच्या हातातूनच खाणं दिलं जातं. 5 / 5पिंजऱ्यातूनच पर्यटक वाघांना ही मेजवाणी खाऊ घालतात. लेहे लेदु वाइल्डलाइफ जू नावाचं हे प्राणिसंग्रहालय वाघांसाठी प्रसिद्ध आहे.