जग फिरता फिरता पैसे कमवायचे असतील तर या फिल्ड ठरू शकतात उत्तम पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 18:17 IST
1 / 62 / 6पर्यटन विभाग - पर्यटन विभागात काम करण्याची संधी मिळाल्यास तुम्ही काम करता करता विविध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. 3 / 6ट्रॅव्हल एजन्सी - देशविदेशात विविध टूर आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध टूरच्या निमित्ताने देशविदेशात फिरण्याची संधी मिळते. 4 / 6ट्रॅव्हल ब्लॉगर - तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगर असाल तर विविध पर्यटन स्थळांची माहिती ब्लॉगवर लिहून त्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. 5 / 6ट्रॅव्हल गाइड - पर्यटन व्यवसाय वाढत असल्याने विविध पर्यटन स्थळांची माहिती असणाऱ्या ट्रॅव्हल गाइडना त्या माध्यमातून चांगले पैसे कमवता येतात. 6 / 6हॉटेल इंडस्ट्री - ट्रॅव्हल आणि हॉटेल व्यवसाय एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे तुम्ही हॉटेल व्यवसायामध्येही आपले करिअर करू शकता. तसेच तुम्हाला चांगला अनुभव असेल तर तुम्हाला देशविदेशातील आघाडीच्या हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.