By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 16:14 IST
1 / 5जगभरात अनेक चित्रविचित्र हॉटेल्स आहेत, पण ते पर्यटकांमध्येही तेवढेच प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्येही असंच एक हॉटेल तयार करण्यात आलं आहे. 2 / 5या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी जवळपास 70 हजार रुपये मोजावे लागतात. 3 / 5या हॉटेलमध्ये सोयीसुविधांनी युक्त असे 638 रूम आहेत. हॉटेल बनवण्यासाठी 10.62 हजार कोटींचा खर्च आलेला आहे. 4 / 5450 फूट उंच असलेल्या या हॉटेलमध्ये एक मोठा हॉलही तयार करण्यात आला आहे. ज्यात एकाच वेळी 6500 लोक बसून कार्यक्रम करू शकतात. 5 / 5 हॉटेलमध्ये 19 रेस्टॉरंट आहेत. तसेच परिसरात 13 एकरवर लॅगून पूल आहे, तर 32 हजार वर्ग फूटमध्ये स्पा आणि सलून पसरलेलं आहे.