स्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 16:39 IST
1 / 12जगभरातल्या वेगवेगळ्या बीचेसचं वेगळेपण तुम्ही ऐकलं असेल. पण कधी अशी बीचबद्दल ऐकलं का जिथे वाळू नाही तर पॉपकॉर्न असतात? तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बीचवर पॉपकॉर्न कसे?2 / 12खरंतर हा नजारा आहे स्पेनच्या कॅनरी आयलॅंडच्या बीचचा. इथे वाळू ऐवजी जिकडे तिकडे पांढऱ्या रंगाचे पॉपकॉर्न बघायला मिळतात. 3 / 12पण मजेदार बाब म्हणजे तुम्ही हे पॉपकॉर्न खाऊ शकत नाही. कारण हे पॉपकॉर्न नाही तर पॉपकॉर्नसारखे दिसणारे दगड आहेत. 4 / 12या बीचची खासियत म्हणजे या चमकदार पॉपकॉर्नसारख्या दिसणाऱ्या दगडांमुळे हा बीच दिवस-रात्र चमकत असतो. 5 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. 6 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. 7 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. 8 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. 9 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. 10 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. 11 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. 12 / 12सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.