ठळक मुद्दे* बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या ते बाराव्या शतकातील एक दोन नाही तर शंभरच्या आसपास मंदिरं आहेत.* बदामीमध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध धर्माच्या परंपरांचं दर्शन घडवणार्या गुंफा आहे.* बदामीमध्ये तुम्हाला हॉटेल्सचे मर्यादित पर्यायच मिळू शकतात. पण होम स्टेचे काही पर्याय तुम्हाला इथे मिळू शकतात.
नेहेमीपेक्षा वेगळं पाहायचं असेल तर कर्नाटकातील बदामी गावात जा! काय आहे तिथे? हे वाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 18:58 IST