1 / 5जुआंचो ई. यारौस्किन विमानतळ (साबा बेट, नेदरलँड): हे जगातील सर्वात लहान धावपट्टी असलेले विमानतळ आहे, ज्याची लांबी फक्त ४०० मीटर आहे. आजूबाजूला उंच पर्वत आहेत आणि दोन्ही टोकांना समुद्र आहे.2 / 5टोंकॉन्टीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (होंडुरास): या विमानतळाची धावपट्टी डोंगराळ भागात १००५ मीटर उंचीवर आहे आणि खूपच लहान आहे. खराब हवामानात येथे उतरणे खूप धोकादायक आहे.3 / 5मदेइरा विमानतळ (पोर्तुगाल) जोरदार वारे आणि समुद्रावर बांधलेली धावपट्टीवर विमानाची लँडिंग करणे खूप आव्हानात्मक आहे. या विमानतळावर विमान उतरण्यासाठी १८० अंश फिरवावे लागते.4 / 5पारो विमानतळ (भूतान) हिमालयीन टेकड्यांमध्ये वसलेले हे विमानतळावर विमान लँड करणे अत्यंत कठीण आहे. येथे फक्त निवडक वैमानिकांनाच विमान उतरवण्याची परवानगी आहे.5 / 5कौरचेव्हल अल्टीपोर्ट (फ्रान्स) फ्रेंच आल्प्सच्या टेकड्यांमध्ये वसलेली ही धावपट्टी फक्त ५३७ मीटर लांब आहे. तीव्र वळणे आणि धुक्यामुळे या विमानतळावर लँडिंग करणे खूप धोकादायक आहे.