By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 14:21 IST
1 / 4लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको केला.2 / 4आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असताना, लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले. 3 / 4मिळालेल्या माहितीनुसार 5 वाजून 2 मिनिटांची लोकल जवळपास सहा वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. मात्र यानंतरही एक्स्प्रेसला मार्ग करुन दिला जात असल्याने प्रवासी संतापले आणि रेल रोको करण्यास सुरुवात केली. 4 / 4प्रवाशांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दरम्यान 8.30 च्या सुमारास वाशिंद रेल्वे स्थानकातून लोकल रवाना झाली.