ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उल्हासनगरमध्ये रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 22:53 IST
1 / 4उल्हासनगरमधील रस्ते आणि फुटपाथवरील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली. 2 / 4यावेळी कर्मचाऱ्यांनी अनेक दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली.3 / 4कारवाईदरम्यान फुटपाथवरील स्टॉलही बाजूला करण्यात आले. 4 / 4मोठ्या दुकानांनाही कारवाईदरम्यान लक्ष्य करण्यात आले.