By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 22:02 IST
1 / 5डोंबिवली आगरी महोत्सवाची केरळी नृत्याविष्कारांने सांगता करण्यात आली. (सर्व फोटो - आनंद मोरे)2 / 5डोंबिवली आगरी युथ फोरम आयोजित ''आगरी महोत्सव २०१७'' क्रीडा संकुल मैदानावर आठ दिवसांपासून सुरू आहे. 3 / 5रविवार सायंकाळी केरला सांस्कृतिक मिरवणुकीने या महोत्सवाची सांगता करण्यात आली 4 / 5यावेळी केरळ येथील कैवडी , तैयम , पुदिन तारा , कवाडं आदी नृत्य प्रकाराने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले 5 / 5तसेच मराठी कलाकारांनी मराठी कलाविष्कार देखील यावेळी सादर केला