लुटारू भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 23:45 IST
1 / 5मुलुंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक व मोदी, शाह आणि जेटली यांचे छायाचित्र घेऊन निषेध नोंदवला आहे. 2 / 5पेट्रोल, डिझेल व गॅसवर अत्याचारी कर व उपकर लादून जनतेस महागडे इंधन विकून त्यांची लूट करणाऱ्या भाजपा सरकारला लुटारू सरकार संबोधत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. 3 / 5भाजपाने 2014मध्ये सत्तेवर आल्यास इंधनाचे दर कमी करू, असे आश्वासन दिलं होते. 4 / 5भाजपाने 2014मध्ये सत्तेवर आल्यास इंधनाचे दर कमी करू, असे आश्वासन दिलं होते. 5 / 5जनतेची मोदी सरकारनं घोर फसवणूक केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.