शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोंबिवली स्वच्छता अभियानासाठी कलाशिक्षक उतरले ब्रश आणि रंग घेऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 8:26 PM

1 / 4
कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यावतीने कल्याण तालुका कालाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण कोर्टाच्या मागील बाजूची भिंत कलाशिक्षकांच्या सहकार्याने शुशोभित करण्यात आली.
2 / 4
विस्तार अधिकारी विजय सरकटे यांच्या अथक परिश्रम आणि अमूल्य सहकार्य या माध्यमातून संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरामध्ये गेल्या दिवसांपासून अनेक शाळांच्या भिंती स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी रंगविण्यात आल्या.
3 / 4
यावेळी शिक्षक कल्याणच्या भिंती रंगवण्यासाठी ब्रश आणि रंग घेऊन सज्ज झाले. कल्याण कोर्टामागील मोठी भिंत रंगवून आपल्या कल्पनेतून स्वच्छतेसह अनेक सामाजिक संदेश दिला.
4 / 4
या अभिनयाला कल्याण तालुका कालाध्यापक संघाचे मोलाचे योगदान लाभले.